शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आढळला मोबाइल, सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 18:29 IST

कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यांना शनिवारी कैद्यांच्या झाडाझडती दरम्यान तुरुंगांच्या भिंतीत दुधाच्या पिशव्यात लपवलेला सीम कार्ड आणि बॅटरी ...

कोल्हापूर : कळंबा कारागृहाच्या तुरुंग अधिकाऱ्यांना शनिवारी कैद्यांच्या झाडाझडती दरम्यान तुरुंगांच्या भिंतीत दुधाच्या पिशव्यात लपवलेला सीम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल आढळला.या प्रकरणामुळे या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुरुंग अधिकारी श्रेणी क्रमांक दोनचे भारत उत्तरेश्वर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली आहे. भारत पाटील हे शनिवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक तीन, चार आणि पाच येथे कर्तव्य बजावत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते सर्कल क्रमांक तीनमधील बराक क्रमांक दोनमध्ये झाडाझडती घेत होते. यावेळी त्यांना बराकीच्या आत जाण्याच्या भिंतीमध्ये एक दुधाची पिशवी आढळून आली. त्यांनी ती बाहेर काढली असता त्यामध्ये निळ्या रंगाचा सीम कार्ड व बॅटरी नसलेला मोबाईल आढळला. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात कारागृह कायदा १८९४ चे कलम ४२, ४५ (१२) व भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर