शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2023 16:36 IST

कोल्हापुरात वाघनख्या ठेवणार असल्याने आनंदच

कोल्हापूर : राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अनेक वर्षे राजकारणात आहेत, ते विद्वान व हुशार असल्याने ते शिवाजी महाराजांनी वापरलेल्याच वाघनख्या आणतील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरे जे म्हणतात त्याबद्दल आपणाला खात्री नसल्याचा टोलाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष बाबा नेसरीकर यांच्या पुण्यतिथी समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनख्या महायुतीचे सरकार आणते याचा मला आनंद आहे. त्यापेक्षाही जास्त आनंद त्या कोल्हापूरात ठेवल्या जाणार असल्याने होत आहे. आदित्य ठाकरे यांना वाघनख्याबाबत काय माहिती आहे, हे मला माहिती नाही. मात्र, मंत्री मुनगंटीवार हे खऱ्याच वाघनख्याच आणतील, याची खात्री आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी धाडस केलेच कसे?पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबीटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे  आहेत, शेतकरी संघात त्यांच्याच गटाचे पदाधिकारी असताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्याचे धाडस केलेच कसे? असा टोलाही शिंदे गटाच्या नेत्यांना लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार