शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी

By संदीप आडनाईक | Updated: October 30, 2023 14:40 IST

तत्काळ विशेष अधिवेशन बोलवा, लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक कार्यक्रम उधळू 

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या राज्यस्तरीय उपसमितीचे अध्यक्षपद मराठा मंत्र्याकडे असताना त्यांच्याऐवजी अमराठा नेता चर्चेला पाठविला जातो, याचा निषेध करुन या उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावा अशी मागणी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली. तसेच विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम करु नयेत, केल्यास ते उधळून लावण्याचा इशारा दिला.कोल्हापूरात ऐतिहासिक दसरा चौकात आज, सोमवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण केले. यावेळी तातडीने घेतलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, दिलिप देसाई, बाबा पार्टे, संपत पाटील, शाहीर दिलिप सावंत, शशिकांत पाटील, अनिल घाटगे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती या मराठा नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असतानाही राज्यकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्री असताना अमराठा नेत्यांना चर्चेसाठी पाठविले जाते त्याचा निषेध करुन या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा आणि सर्व विषय बाजूला ठेवून दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा असा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटील