शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म, लघुउद्योग, बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 15:26 IST

Kolhapur, Business, कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर प्रोत्साहन पॅकेजमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, असे मत उद्योजक, तज्ज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देसूक्ष्म, लघुउद्योग, बांधकाम क्षेत्राला चालना मिळेलआत्मनिर्भर पॅकेजचा परिणाम : जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञांचे मत

कोल्हापूर : कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर प्रोत्साहन पॅकेजमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, असे मत उद्योजक, तज्ज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केले.फौंड्री हब अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूरमधील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, आदी औद्योगिक वसाहतींमध्ये एमएसएमई उद्योगांचे प्रमाण अधिक आहे. सरकारच्या या पॅकेजअंतर्गत उद्योग पतहमी कार्यक्रमासाठी पात्र असलेल्या, कर्जाच्या हप्त्यांना एक वर्ष सूट दिली जाणार आहे. त्याचा ह्यएमएसएमईह्णला मदत होणार आहे. सर्कल दरांपेक्षा कमी किमतीमध्ये घरांची विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या सवलतीमुळे कराची रक्कम कमी होणार असल्याने त्यामुळे येथील बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे.चांगला फायदाभविष्यनिर्वाह निधीतील सरकारच्या गुंतवणुकीचा फायदा जिल्ह्यातील एमएसएमई उद्योगांना होणार आहे. नवीन घरखरेदी करणाऱ्यांसाठी सर्कल आणि ॲग्रीमेंट रेटमधील तफावत २० टक्क्यांपर्यंत चालणार आहे. त्यामुळे दर कमी झालेल्या घरांची विक्रीस हातभार लागणार आहे. ह्यआरबीआयह्णने व्याजदर माफीच्या योजनेत को-ऑपरेटिव्ह बँकांना सामावून घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कर्जदारांना चांगला फायदा होणार असल्याचे सीए चेतन ओसवाल यांनी सांगितले.जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • एमएसएमई उद्योगांची संख्या : ५८६१५
  • या उद्योगांतील ऑटोमोबाईलच्या उत्पादनाचे प्रमाण : ७० टक्के
  • बांधकाम प्रकल्पांची संख्या : २००
  • तयार असलेल्या घरांची संख्या : १०००
टॅग्स :kolhapurकोल्हापूर