शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

By admin | Updated: June 18, 2017 01:22 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातील मुस्लीम समाजाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी येथील आगारात इप्तार पार्टी दिली.

 अहेरीच्या एसटी आगारातील इफ्तार पार्टीत सर्व कर्मचारी सहभागी लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातील मुस्लीम समाजाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी येथील आगारात इप्तार पार्टी दिली. या इप्तार पार्टीत शहरातील सर्व समाजाचे बांधव उपस्थित होते. सदर इप्तार पार्टीतून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव वृत्तीचा संदेश दिला. यावेळी अहेरी आगाराचे व्यवस्थापक युवराज राठोड, बसस्थानक प्रमुख जितेंद्र राजवैद्य, एसटी कामगार संघटनेचे सचिव पठाण, इंटक संघटनेचे सचिव आसिफ कुरेशी, वरिष्ठ लिपीक चरण चहारे, रशीद मोहम्मद, सुरेश जोरगलवार, अनिस शेख, अफसर खान, सुलेमान शेख, अन्वर कुरेशी, अमजद शेख, रफीउद्दीन शेख, अस्लम शेख, एस. खान, मुनशाद कुरेशी, कंटीवार, रतने, सतीश कुमरे, अशरफ कुरेशी, किशोर गट्टुवार आदी उपस्थित होते. सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. यावेळी रोजा (उपवास) ठेवण्यात येतो. त्यामुळे सर्व उपवासधारकांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी आपसात चर्चा केली आहे. प्रत्येकाने आपल्यामध्ये सर्वधर्म समभाव जोपासला पाहिजे, असे मनोगतातून अनेकांनी व्यक्त केले.