शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विविध उपक्रमांनी जागविल्या हेलन केलर यांच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 17:52 IST

डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत जिल्ह्यात शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने हेलन केलर यांची माहिती सांगून केलर यांच्या आठवणी जागविल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

ठळक मुद्देसक्षमच्या उपक्रमाला प्रतिसाद दिव्यांग बांधवांकडून फेसबुकच्या माध्यमातून माहितीचे प्रसारण

कोल्हापूर : डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेमार्फत जिल्ह्यात शनिवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संस्थेच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने हेलन केलर यांची माहिती सांगून केलर यांच्या आठवणी जागविल्या. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.गेली १५ वर्षे कोल्हापूरात दिव्यांग बांधवांसाठी काम करणाऱ्या सक्षम या संस्थेच्या फेसबुक पेजवरुन अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर, मूकबधिर दिव्यांग बांधवांनी हेलन केलर यांची माहिती सांगणारे व्हिडिओ प्रसारित केले.विकास विद्यामंदिर येथेही हेलन केलर जयंतीनिमित्त हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना आवळे, अस्लम शिकलगार, सक्षम संस्थेचे विनोद पालेशा, विशेष शिक्षक अजय वणकुद्रे उपस्थित होते. 

टॅग्स :Divyangदिव्यांगHelenहेलनkolhapurकोल्हापूर