शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाहू स्मारकासह जन्मशताब्दी स्थळांची रेंगाळलेली कामे पूर्ण करा, कोल्हापूररात राजर्षी शाहू -आंबेडकर -फुले लोकमंचची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:27 IST

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकीक अशा कार्याची साक्ष ठरणाऱ्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व जन्मशताब्दी स्थळाचे रेंगाळलेले काम त्वरीत पूर्ण करावे. या मागणीसाठी राजर्षी शाहू -आंबेडकर-फुले लोकमंचतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूररात राजर्षी शाहू -आंबेडकर -फुले लोकमंचची निदर्शनेशाहू स्मारकासह जन्मशताब्दी स्थळांची रेंगाळलेली कामे पूर्ण करा मागणी

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकीक अशा कार्याची साक्ष ठरणाऱ्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व जन्मशताब्दी स्थळाचे रेंगाळलेले काम त्वरीत पूर्ण करावे. या मागणीसाठी राजर्षी शाहू -आंबेडकर-फुले लोकमंचतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.कोल्हापूरकरांचे राजर्षींवर किती प्रेम असल्याने नेमके हेच हेरुन यापुर्वीच्या व आताच्या सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी घोषणांची खैरात केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. शाहू मिलच्या २८ एकरवर महापालिकेने बनविलेल्या १६८ कोटींचा आराखडयास मंजूरी मिळाल्यानंतरही जितका आनंद जनतेला झालेला आता ओसरु लागला आहे.

राजर्षींनी स्थापन केलेल्या संस्थांनीही शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, अजूनही वस्त्रोद्योग महामंडळ ही जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्यास राजी नाही. तरी हे काम त्वरीत पूर्ण करावे. याकरीता शुक्रवारी शाहू मिलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी फिरोजखान उस्ताद, सुहास सामानगडकर, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, बाबुुराव कदम, उमेश तडखे, निशिकांत सरनाईक, संजय आवळे, महेश साळोखे, संभाजीराव जगदाळे, रफिक मुल्ला, कादरभाई मलबारी, अशोक बुरसे, मानसिंग सावंत, शेखर कवाळे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार