शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार, दोघांना कोठडी, हरीश स्वामीच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:18 IST

पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून ती यूट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देविवाहितेवर अत्याचार, दोघांना कोठडीहरीश स्वामीसह पीडित विवाहितेच्या प्रकृतीत सुधारणा

कोल्हापूर : पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून ती यूट्यूबवर व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

संशयित आशिष शिवाजी पाटील (वय २८, रा. रत्नप्रभा प्लाझा, अंबाई डिफेन्स कॉलनी, कोल्हापूर) आणि सद्दाम ऊर्फ आसिफ सत्तार मुल्ला (वय २९, रा. एम. एस. ई. बी. आॅफिसजवळ, यादवनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

विष प्राशन केलेला मुख्य संशयित हरीश विजयकुमार स्वामी याची प्रकृती स्थिर आहे. पीडित विवाहितेची प्रकृती मानसिक धक्क्याने खालावली होती. तिलाही खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. मंगळवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास टाकाळा येथील एका कॅफेमध्ये हरीश स्वामीने विष प्राशन केले होते.संशयितांना अटक करण्यामध्ये टाळाटाळ आणि पीडित विवाहितेला अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून तपास अधिकारी रिझवाना नदाफ यांच्याविरोधात ‘अंनिस’च्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. नदाफ यांच्याकडील तपास काढून तो उपनिरीक्षक शीलप्रभा पाटील यांच्याकडे दिला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर