शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:07 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंब्यासाठी निघालेला लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला. कोल्हापूर येथ दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी ता. कागल येथून सुरू झालेला लॉन्गमार्च लिंगनूर कापशी येथे सकाळी साडे दहा वाजता कर्नाटक हद्दीवर पोलिसांनी अडवला.

ठळक मुद्देमराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनकर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांच्या तुकड्या

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंब्यासाठी निघालेला लॉन्गमार्च पोलिसांनी कर्नाटक हद्दीत रोखला. कोल्हापूर येथे दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी ता. कागल येथून सुरू झालेला लॉन्गमार्च लिंगनूर कापशी येथे सकाळी साडे दहा वाजता कर्नाटक हद्दीवर पोलिसांनी अडवला.

आज कर्नाटक बंद असल्याने कर्नाटक पोलिसांनी हद्दीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे परवानगी मिळवण्यासाठी सीमेवरच लोकांनी ठिय्या मांडला. कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांच्या तुकड्या येथे थांबून आहेत.

निपाणी मार्गच का निवडायचा ? परवानगी मिळणार का? अन्य मार्गाने जायचे याचा निर्णय न झाल्याने लोक रस्त्यावर वाहतूक सुरू ठेऊन बसून राहिले. शेवटी कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकरल्याने संतप्त तरूणांनी कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्र हद्दीतून निघून जाण्यास सांगितले.

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ,पोलिस उप अधिक्षक सुरज गुरव, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांना खाजगी बसने कर्नाटक हद्दीतून नेवून कागल जवळ महाराष्ट्र हद्दीत सोडण्याचा पर्याय काढण्यात आला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर