शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका : इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:19 IST

मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत व दिलीप देसाई यांनी  पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमराठा आक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोपपालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा इशारा

कोल्हापूर : मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत व दिलीप देसाई यांनी  पत्रकार परिषदेत केला.मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातील आंदोलन लोकशाही पद्धतीने सुरू असतानाही ते पैशाचा वापर करून दिशाहीन करण्याचे काम काही सरकारपक्षीय आंदोलकांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेलाही हाताशी धरले जात आहे. पैसे देऊन आंदोलकांना फोडण्याचे कामही सुरू आहे. ही दडपशाही थांबली नाही तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला.सावंत म्हणाले,‘ तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी वादग्रस्त संभाजी भिडे यांच्याशी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली. त्यामध्ये आंदोलकावर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा संशय आहे.

त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यावेळी वसंत मुळीक, हर्षल सुर्वे, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, गणी आजरेकर, आदी उपस्थित होते.

तोडकर यांच्यावरील कारवाई टीकेमुळेचसचिन तोडकर यांच्यावर दहा वर्षांपूवीच्या किरकोळ गुन्ह्याबाबत ७ आॅगस्ट रोजी पकड वॉरंट काढले असताना १५ आॅगस्टला मध्यरात्री का कारवाई केली? जुना राजवाडा पोलीस हद्दीतील गुन्हा असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणला हाताशी धरून शिवाजी विद्यापीठासह इतर वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर फिरवून राजारामपुरीच्या पोलीस कोठडीत का डांबले? अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. नऊ आॅगस्टच्या मोर्चावेळी तोडकर यांनी पालकमंत्र्यांवर बोचरी टीका केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर