शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

मानसिंग बोंद्रेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 18:02 IST

गेल्या सोमवारी (दि. १३) मध्यरात्री मानसिंग बोंद्रे व त्याचा साथीदार यदूराज यादव या दोघांनी अंबाई टँक परिसरात रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.

कोल्हापूर : गेल्या आठवड्यात अंबाई टँक परिसरात अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग विजय बोंद्रे (वय ३५ रा. अंबाई टॅंक परिसर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, गुरुवारी फेटाळला. त्यामुळे त्याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला. बोंद्रे कोणत्याही क्षणी पोलिसाकडे हजर होण्याची शक्यता आहे.गेल्या सोमवारी (दि. १३) मध्यरात्री मानसिंग बोंद्रे व त्याचा साथीदार यदूराज यादव या दोघांनी अंबाई टँक परिसरात रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याचा चुलतबंधू अभिषेक बोंद्रे याने त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेनंतर मानसिंग बोंद्रे पसार झाला. त्याचा साथीदार यादव याला पोलिसांनी अटक करून घटनेतील रिव्हॉल्व्हर जप्त केली.दरम्यान, पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी मानसिंग बोंद्रे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन गुरुवारी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. विवेक शुल्क यांनी काम पाहिले. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याला आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार