शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

माणगांव ग्रामपंचायतीने उचलेले विधायक पाऊल, हेरवाडनंतर माणगांवनेही घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 19:16 IST

अभय व्हनवाडे रूकडी/माणगांव : शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एेतिहासिक निर्णय घेतला. असा क्रांतिकारक निर्णय घेणारी ...

अभय व्हनवाडेरूकडी/माणगांव : शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एेतिहासिक निर्णय घेतला. असा क्रांतिकारक निर्णय घेणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली. यानंतर माणगाव ग्रामपंचायतीने देखील महिलांसाठी असेच महत्वाचे निर्णय घेतले आहे. यामुळे महिलांना एक बळ मिळणार आहे. पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्हीही ग्रामपंचायती आहेत.माणगाव ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विधवा प्रथा बंद करणेचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावात जनजागृती करणेचा व विधवा महिलांना सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजामध्ये विधवा महिलांना योग्य सन्मान न दिल्याने त्याचे मानसिकतेवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच राजू मगदूम यांनी सांगितले.पतीच्या निधनानंतर समाजामध्ये विधवा महिलेच्या कपाळावरील  कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळयातील मंगळसूञ काढले जाते. शिवाय विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे गावासह देशात विधवा महिलेना सन्मानाने जगता  यावे याकरिता ही प्रथा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत  सदस्या संध्याराणी जाधव यांनी हा ठराव मांडला. याप्रसंगी उपसरपंच अख्तर  भालदार, ग्रामविकास अधिकारी  बी. बी. राठोड सह सर्व  ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.माहेरची साडी म्हणून पैठणी भेटमाणगाव  गावांतील  कन्येच्या विवाहप्रसंगी  ग्रामपंचायतीच्या वतीने  माहेरची साडी म्हणून २५०० रुपये पर्यतची पैठणी साडी  भेट म्हणून देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर