शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मांजराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 14:34 IST

‘माणुसकी जपणारे लोक’ अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. या माणुसकीप्रमाणेच रविवारी सकाळी बाबूजमाल परिसरातील चिमुरड्यांची प्राणिमात्रांबाबतची ममता दिसून आली. या चिमुरड्यांनी धडपड करून मांजराच्या लहान पिल्लाला वाचविले.

ठळक मुद्देबाबूजमाल दर्गा परिसरातील चिमुरड्यांची ममतामांजराच्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांची धडपड

कोल्हापूर : ‘माणुसकी जपणारे लोक’ अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. या माणुसकीप्रमाणेच रविवारी सकाळी बाबूजमाल परिसरातील चिमुरड्यांची प्राणिमात्रांबाबतची ममता दिसून आली. या चिमुरड्यांनी धडपड करून मांजराच्या लहान पिल्लाला वाचविले.‘नुरानी भाई यांनी दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर बाबूजमाल दर्ग्याच्या मागील बाजूस पोहोचलो. उन्हाचा तडाखा बसल्याने मांजराचे पिल्लू पत्र्यावरून खाली कोसळले होते. ते काही खात-पीत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.

तिथे गेल्यानंतर परिसरातील काही लहान मुले माझ्याभोवती जमली. त्यांतील एकाने आणलेले दूध त्या पिल्लाला पाजले. अन्य मुले त्याला मदत करीत होती. मला त्यांचे कौतुक वाटले. त्या मुलाच्या घरी दूध नसल्यामुळे त्याने दुसऱ्याच्या घरातून मागून दूध आणले होते.

या मुक्या पिल्लाला वाचविण्यासाठी लहान मुलांनी केलेली धडपड पाहून मला आनंद वाटला. त्यांच्यासोबत मांजराला पिल्लाला घेऊन सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही,’ असे ‘व्हाईट आर्मी’चे प्रशांत शेंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर