शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मालेगाव संघाने मारली बाजी

By admin | Updated: December 19, 2014 00:11 IST

शूटिंंग व्हॉलिबॉल : सेवागिरी चषक, उत्तर प्रदेश उपविजेता

पुसेगाव : श्री सेवागिरी चषक राज्यस्तरीय शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत आय.एस.सी.मालेगाव संघाने नेत्रदीपक खेळ करत बलाढ्य उत्तर प्रदेश, अरूण शर्मा संघाचा १५-११, १५-१२ अशा सेट मध्ये पराभव करून श्री सेवागिरी करंडक व २५ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले. पुसेगाव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त या स्पर्धा भरविण्यात आल्या. दोन दिवस सुरू असलेले सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीने मैदान खच्चून भरले होते. यावर्षी राज्यातील ४२ संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेस मोठा प्रतिसाद दिला. रात्री पावणे दोन वाजता संपलेल्या या अटीतटीच्या सामन्यात उत्तर प्रदेश संघातील अरूण शर्माने केलेला आक्रमक खेळ त्यांच्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. उपविजेत्या उत्तर प्रदेश संघाला १५ हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले. पुसेगाव येथील या स्पर्धेत नंदकुमार भोईटे, रमेश पवार, भाऊसो जाधव, जावेद मनोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या संघांना श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मोहनराव जाधव, विजय जाधव, शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते श्री सेवागिरी चषक देण्यात आले.