शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2018 : कोल्हापूर : एक हाक रिक्षावाल्यांसाठी, संक्रांतीदिवशी शुभेच्छा देण्यासाठी, अनाम प्रेम संस्थेचा आगळावेगळा उपक्रम : रिक्षा स्वच्छ करणार, रिक्षाचालकांचा सन्मान करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:51 IST

रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशासी नाते असते. ते नाते सदैव गोड राखण्यासाठी आणि रिक्षावाल्यांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने येथील अनाम प्रेम या संस्थेने दोन दिवसाचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्या रिक्षा स्वच्छ करुन देण्यात येणार असून कमीत कमी पाच रिक्षाचालकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएक हाक रिक्षावाल्यांसाठी, संक्रांतीदिवशी शुभेच्छा देण्यासाठीरिक्षा स्वच्छ करणार, रिक्षाचालकांचा सन्मान करणारअनाम प्रेम संस्थेचा आगळावेगळा उपक्रम

कोल्हापूर : रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशासी नाते असते. ते नाते सदैव गोड राखण्यासाठी आणि रिक्षावाल्यांना समाजात सन्मान मिळावा या हेतूने येथील अनाम प्रेम या संस्थेने दोन दिवसाचा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्या रिक्षा स्वच्छ करुन देण्यात येणार असून कमीत कमी पाच रिक्षाचालकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.अनाम प्रेम ही संस्था नेहमी वेगवेगळे आणि अनोखे उपक्रम राबवित असते. यंदा दि. १३ आणि १४ जानेवारीला सक्रांतीनिमित्त अनाम प्रेम संस्थेने रिक्षाचालकांना एकत्र बोलाविले आहे. निवृत्ती चौकात दि. १३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्र्यत होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व रिक्षाचालकांच्या रिक्षा संस्था त्यांच्याकडील द्रावणाने स्वच्छ धुवून देणार आहेत.

एरवी रिक्षा धुण्यासाठी तीन बादल्या पाणी लागते, शिवाय काही डाग कायमचे राहतात, परंतु संस्थेकडे असलेल्या द्रावणाने पाव बादलीत रिक्षा चकचकीत करण्यात येणार आहे. हा सारा उपक्रम नि:शुल्क असून या कार्यक्रमासाठी सर्व रिक्षाचालक, संघटना, प्रवाशांनी यावे, असे आवाहन संस्थेतर्फे राहुल ठाकूर यांनी केले आहे. या कार्यक्रमात रिक्षाचालकांसाठी स्पर्धाही घेण्यात येणार आहे.दि. १४ जानेवारी रोजी रिक्षावालकाच्या सन्मानासाठी चालकाच्या आसनामागे सकाळी ६.३0 ते ७.३0 आणि सायंकाळी ३ ते ७ या वेळेत चालकांना प्रवाशांनी सन्मान द्यावा, या आशयाचे स्टीकर लावण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १ या वेळेत दैवज्ञ समाज बोर्डिंग सभागृहात रिक्षाचालकांना तीळगूळ आणि शुभेच्छापत्र देण्याचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी कमीत कमी पाच रिक्षाचालकांचा सन्मान करण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेचे पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांच्या परिवारासाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धाही होणार आहेत. यावेळी जया जोग यांचे सतारवादन आणि नंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. 

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८kolhapurकोल्हापूर