शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ६६ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महावितरणची कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:42 IST

महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणने जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ५५ उत्कृष्ठ तारमार्ग व ११यंत्रचालक अशा ६६ जणांना पुरस्काराने परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील ६६ कर्मचाऱ्यांच्या पाठीवर महावितरणची कौतुकाची थापकामगारदिनी उत्कृष्ठ तारमार्ग, यंत्रचालक पुरस्काराने गौरव

कोल्हापूर: महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून महावितरणने जिल्ह्यात उत्कृष्ठ काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ५५ उत्कृष्ठ तारमार्ग व ११यंत्रचालक अशा ६६ जणांना पुरस्काराने परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले.सेवाकाळात जबाबदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दरवर्षी महावितरणकडून गौरव केला जातो. विभागातून एक यंत्रचालक व उपविभागातून एक जनमित्र निवडले जातात. यावर्षी यासाठी ६६ जणांची निवड झाली.पुरस्कार वितरणानंतर मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी मार्गदर्शन करताना महावितरणचा कर्मचारी प्रत्येक घराशी जोडला गेला असल्याने आपले काम प्रामाणिकपणे आणि सुरक्षितरित्य पार पाडणे हे आपले कर्तव्य समजून अखंडीत सेवा देण्यास सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले.यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक राजेंद्र रानगे, कार्यकारी अभियंता नरेंद्र ताडे, सागर मारुलकर, सुनील माने, सुनील शिंदे, शिरीष काटकर उपस्थित होते. सुत्रसंचालकन संभाजी कांबळे यांनी केले.

 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर