शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

महासैनिक दरबार हॉलमध्ये ६० ऑक्सिजन बेडची सोय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : लाईन बझारतील महासैनिक प्रशिक्षण केंद्रातील हॉलमध्ये क्रिडाई कोल्हापूरतर्फे ६० ऑक्सिजन बेड तयार करून दिले जाणार आहेत. ...

कोल्हापूर : लाईन बझारतील महासैनिक प्रशिक्षण केंद्रातील हॉलमध्ये क्रिडाई कोल्हापूरतर्फे ६० ऑक्सिजन बेड तयार करून दिले जाणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे आणि क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी महासैनिक ट्रेनिंग सेंटर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

कोरोना उपचार केंद्रात येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष हॉल तयार करण्यात येणार आहे. या ऑक्सिजन बेडची रचना व नियोजन तयार करून देण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांना दिल्या. मागील वर्षीही क्रिडाई कोल्हापूर व रोटरी क्लबने महासैनिक दरबार हॉल येथे कोविड केअर सेंटर उभे केले होते. यावर्षीही प्रशासकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन क्रिडाई कोल्हापूर ६० ऑक्सिजन बेडचे केंद्र तयार करून दिले जाणार आहे.

यावेळी जिल्हा सैनिक अधिकारी प्रदीप डोली, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.

फोटो २२०४२०२१कोल -महासैनिक दरबार हॉल

फोटो ओळी कोल्हापुरातील लाईन बाजार येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ६० ऑक्सिजनयुक्त बेडची सोय करण्यासंदर्भात गुरुवारी क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर व महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी पाहणी केली.