शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन, सीमाभागावर शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:58 IST

अन्यायाविरुद्ध लढणारा निष्कलंक लोकनेता पडद्याआड

बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे बुलंद नेतृत्व, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक अर्जुनराव दळवी (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सीमालढ्यातील एका ध्येयनिष्ठ पर्वाचा अंत झाला.दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नावर केवळ राजकीय नव्हे, तर कायदेशीर आणि वैचारिक पातळीवरही मांडणी केली होती. समितीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक कठीण प्रसंगी कार्यकर्त्यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या निधनामुळे सीमाभागातील मराठी चळवळ पोरकी झाली असून, महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला मुख्य आधारस्तंभ गमावला आहे.तब्बल ६ दशकांहून अधिक काळ सीमालढ्यात सक्रिय राहिलेल्या दळवींनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. प्रशासकीय दडपशाही असो वा राजकीय पेच, त्यांनी कधीही मराठी अस्मितेशी तडजोड केली नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Ekikaran Samiti President Deepak Dalvi Passes Away, Border Area Mourns

Web Summary : Deepak Dalvi, a leader fighting for Marathi rights in border areas, has passed away at 84. His death marks the end of a dedicated era in the border movement, leaving a void in the Maharashtra Ekikaran Samiti.