शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

'सिंचन घोटाळ्याची' फाईल दाखवून फडणवीसांकडूनच महाराष्ट्राशी गद्दारी, गुन्हा दाखल करा; सुप्रिया सुळेंची मागणी

By पोपट केशव पवार | Updated: November 4, 2024 12:33 IST

दिल्लीच्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्र घाबरणार नाही

कोल्हापूर : सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप केला, ज्यांची याबाबत चौकशी सुरु आहे अशांनाच या घोटाळ्याची फाईल दाखवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली आहे. फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भाजपमध्ये आहेत. ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून फाईल दाखवली. त्यांनी गोपनीयतेचा भंग केला असून राज्यातील सगळ्या जनतेला फसवले आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

दिल्लीच्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्र घाबरणार नाही ईडी, सीबीआय व इतर एजन्सींच्या माध्यमातून फोडाफोडी केली जाते. मात्र, हा महाराष्ट्र दिल्लीच्या अदृश्य शक्तीला कधीही घाबरणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत हे महाराष्ट्राने दाखवून दिले असल्याचेही सुळे म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार