शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यधीश निवडणूक रिंगणात; समरजित घाटगे सर्वाधिक श्रीमंत, कमी संपत्ती कोणाची.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:08 IST

कोल्हापूर : समोरच्या उमेदवाराची झोळी फाटकी असली तरी कैक उमेदवारांना जनतेने गुलाल लावल्याची उदाहरणे या राज्यात आहेत. मात्र, अलीकडच्या ...

कोल्हापूर : समोरच्या उमेदवाराची झोळी फाटकी असली तरी कैक उमेदवारांना जनतेने गुलाल लावल्याची उदाहरणे या राज्यात आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निवडणुका हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या यादीकडे नजर टाकली तर झाडून सगळे उमेदवार कोट्यधीश असल्याचे दिसते. कागलमधून निवडणूक लढवणारे समरजित घाटगे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.मतदारसंघ : कागलहसन मुश्रीफ स्थावर मालमत्ता : १० कोटीजंगम मालमत्ता : ५ कोटीकर्ज : ८ लाख ७४ हजार

समरजित घाटगे स्थावर व जंगम मिळून १४९ कोटी रुपयेकर्ज : १४ लाख ५८ हजार रुपये

मतदारसंघ : कोल्हापूर दक्षिणऋतुराज पाटीलस्थावर मालमत्ता : २३ कोटी ३० लाखजंगम मालमत्ता : २५ कोटी १८ लाखकर्ज : २६ कोटी ९८ लाख

अमल महाडिक स्थावर मालमत्ता : ११ कोटी ६९ लाखजंगम मालमत्ता : ८ कोटी ९३ लाखकर्ज : ५ कोटी ५८ लाख

मतदारसंघ : कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागरस्थावर मालमत्ता : ६ कोटी ५५ लाखजंगम मालमत्ता : ४ कोटी ४३ लाखकर्ज : ५६ लाख ७२ हजार

मधुरिमाराजे छत्रपतीस्थावर व जंगम मालमत्ता : १ कोटी ९० लाख रुपयेकर्ज : नाही

मतदारसंघ : करवीरचंद्रदीप नरकेस्थावर व जंगम मालमत्ता : १३ कोटी ७९ लाखकर्ज : २ कोटी २२ लाख रुपये

राहुल पाटीलस्थावर मालमत्ता :१ कोटी ७३ लाखजंगम मालमत्ता : २ कोटी २१ लाखकर्ज : नाही

मतदारसंघ : इचलकरंजीराहुल आवाडेस्थावर मालमत्ता : ९७ लाख रुपयेजंगम मालमत्ता : १८ कोटी ५ लाख रुपयेकर्ज : १५ कोटी ११ लाख रुपये

मतदारसंघ : शाहूवाडीविनय कोरेस्थावर मालमत्ता : १ कोटी ७१ लाखजंगम मालमत्ता : २ कोटी ६९ लाखकर्ज : २६ कोटी ९८ लाख

सत्यजित पाटील-सरूडकरस्थावर मालमत्ता : २ कोटी ७७ लाखजंगम मालमत्ता : २८ लाख ९२ हजारकर्ज : २ लाख ७९ हजार

मतदारसंघ : राधानगरीप्रकाश आबिटकरस्थावर मालमत्ता : ३३ लाख २४ हजार २७७जंगम मालमत्ता : ८९ लाख २७ हजार ६५७कर्ज : १८ लाख ५६ हजार ९९४

के.पी. पाटीलस्थावर मालमत्ता : ३ कोटी ६८ लाखजंगम मालमत्ता : १५ लाख २१ हजारकर्ज : ३ लाख ८७ हजार

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफRuturaj Patilऋतुराज पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024