शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

खास विमानाने कोल्हापुरातील महायुतीचे आमदार मुंबईला रवाना

By समीर देशपांडे | Updated: November 24, 2024 12:17 IST

कोल्हापूर : खास विमानाने महायुतीचे सात आमदार आज, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. ज्येष्ठ नेते आमदार ...

कोल्हापूर : खास विमानाने महायुतीचे सात आमदार आज, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ हे शनिवारी रात्रीच रवाना झाले असून जनसुराज्यचे आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने हे दुपारी एकत्रितपणे मुंबईला जाणार आहे. काल, शनिवारी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तातडीने या सर्वांना नेण्यासाठी योजना आखण्यात आली होती. परंतू निकालच एकतर्फी लागल्यामुळे ती बारगळली. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा ‘तातडीने या’ असा निरोप आल्याने मुश्रीफ मुंबईला शनिवारी रात्रीच रवाना झाले. दरम्यान रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी महायुतीच्या आमदारांसाठी खास विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्याआधी शनिवारी रात्रीच सर्वांना निरोप देण्यात आले होते. त्यानुसार सर्वजण अकराच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,  आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहूल आवाडे हे मुंबईला रवाना झाले. शपथविधीनंतरच हे सर्वजण मतदारसंघात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkagal-acकागलMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024