शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Kagal Vidhan Sabha Election 2024: मतदानानंतर कागलमध्ये मंत्री मुश्रीफ समर्थकांकडून जल्लोष video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:32 IST

कागल : आमच्या विरोधी उमेदवाराला पराभव दिसू लागल्याने ते आता पराभवाची कारणे शोधत आहेत. या गोष्टीचा मी निषेध करतो. ...

कागल : आमच्या विरोधी उमेदवाराला पराभव दिसू लागल्याने ते आता पराभवाची कारणे शोधत आहेत. या गोष्टीचा मी निषेध करतो. सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतल्याने माझा एक लाखाच्या फरकाने विजय होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी केले. मतदान झाल्यानंतर येथील बॅरिस्टर खर्डेकर चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांच्या समोर ते बोलत होते. यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला.मंत्री मुश्रीफ यांनी तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर छत्रपती उदयनराजे यांच्या स्टाइलप्रमाणे तीन वेळा कॉलरही उडवली, तसेच शड्डूही ठोकला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. स्वत: मुश्रीफ यांनी विविध घोषणाही दिल्या. येथील पालकर कॉम्प्लेक्समध्ये गेली अनेक वर्षे या पक्षाचे निवडणूक कार्यालय असते. मतदान झाल्यानंतर हे कार्यकर्ते या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमतात. आजही मतदान झाल्यानंतर शहरातील विविध प्रभागांतील कार्यकर्ते घोषणा देत या चौकात आले. तेथे मंत्री मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. मुश्रीफ म्हणाले, आमचे कार्यकर्ते खूप राबले आहेत. आता विजयाचा जल्लोष करण्यासाठी दोन दिवस शांतपणे विश्रांती घ्यावी, तसेच सर्वांनी शांतता राखावी. यावेळी भैया माने म्हणाली की, दीपावली व कागलचा उरूसही बाजूला ठेवून कार्यकर्ते निवडणुकीसाठी राबले आहेत. या मतदारसंघातील जनतेने मुश्रीफांच्या कार्याला आपले मत दिले आहे. यावेळी कागल शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफbig Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024