शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
3
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
4
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
5
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
6
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
7
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
8
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
9
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
10
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
11
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
12
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
13
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
14
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
15
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
16
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
17
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
18
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
19
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
20
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!

महाडिक कुटुंबियांनी आता रूग्णालय उभारावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 15:57 IST

chandrakant patil Kolhapur : येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडचणीवर मात करत करत कायम समाजाचा विचार करणाऱ्या महाडिक परिवाराने आता रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमहाडिक कुटुंबियांनी आता रूग्णालय उभारावे : चंद्रकांत पाटीलभाजप, ताराराणी आघाडीच्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन

कोल्हापूर : येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडचणीवर मात करत करत कायम समाजाचा विचार करणाऱ्या महाडिक परिवाराने आता रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने कोल्हापूर महापालिका, भाजप, ताराराणी आघाडीच्यावतीने हॉकी स्टेडियमजवळ उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, समरजित घाटगे, महेश जाधव, स्वरूप महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह भाजप, ताराराणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.पाटील म्हणाले, धनंजय महाडिक यांनी एखाद्या खासगी रूग्णालयासारखे हे कोव्हिड केअर सेंटर उभारले आहे त्याबदद्ल मी त्यांचे अभिनंदन करतो. आरोग्याचे प्रश्न कायम राहणार आहेत. महाडिक यांच्याकडे मोठे मनुष्यबळ आहे. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांना पैशासाठी अडवलं जाणार नाही असं एखादे रूग्णालय उभारावे. त्यासाठी आवश्यक एजन्सी मी उपलब्ध करून देईन. दहा वर्षांनतर त्यांना पैसे परत करावे लागतील. पुण्यात ९०० बेडच्या रूग्णालयाचा असा प्रकल्प यशस्वी झाला आहे. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुनील कदम, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, अजित ठाणेकर, विजय पाटील, आशिष ढवळे, किरण नकाते, गणेश देसाई, अशोक देसाई, विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर