शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वांग्याला नीच्चांकी दर, कोल्हापुरात अडत्याचा केला उपरोधिक सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:24 IST

अडत्याने परस्पर कमी दरात वांगी विकली

पेठवडगाव : वडगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वांग्याला किलो २७ पैसे भाव मिळाला होता. या नीच्चांकी दराबद्दल अडते व बाजार समितीला आंदोलन अकुंशने धारेवर धरत ठिय्या आंदोलन करण्यात आले. वांग्याला नीच्चांकी दर देणाऱ्या अडत्याचा फेटा आणि वांग्याला हार घालून तसेच ६६ रूपये परत देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला. तर संबंधित अडत्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.विक्रमसिंह जगदाळे हे वडगाव बाजार समितीत ओम चौगुले या अडत्याकडे वांगी विक्रीसाठी पाठवत होते. रोज दर कमी मिळत होता. दरम्यान मंगळवारची पट्टी पाहिली असता, त्यांना धक्काच बसला. २३७ किलो वांग्याला हमाल व वाहतूक खर्च ५२६ रूपये वजा जाता हातात फक्त ६६ रूपये पदरात पडले. दरम्यान अडत्याने परस्पर कमी दरात वांगी विकल्याबद्दल शेतकरी जगदाळे यांची आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, उदय होगले,आप्पासाहेब कदम, अक्षय पाटील, महेश जाधव, बंडू होगले आदींनी सचिव जितेंद्र शिंदे, अडत्या पाणाचंद चौगुले यांच्याकडून माहिती घेतली.धनाजी चुडमुंगे म्हणाले, घाऊक मार्केटमध्ये २० ते ४० रूपये किलो वांगी विक्री केली जाते. मात्र शेतकऱ्यांला मात्र २७ पैसे दर मिळतोय. आजच्या आज अडत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा निबंधक यांच्याकडे दाद मागू. बाजार समितीने पारदर्शक व्यवहार करून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे.विक्रमसिंह जगदाळे म्हणाले, वांगी अडत्याकडे लावल्यानंतर आठवड्याने नीच्चांकी दराची पट्टी आली. हे पाहून धक्काच बसला. प्रत्येक वेळेस वांग्याचा दर कमी कमी लागला आहे. असे झाले तर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले. कमी दराची माहिती अडत्याने दिली नाही. जर माहिती दिली असती तर वांगी तोड बंद केली असती. अशा लुटीने शेतकरी उद्ध्वस्त होईल.बाजार समितीचे सचिव जितेंद्र शिंदे म्हणाले, शेतकरी व आंदोलन अंकुशच्या तक्रारीची पडताळणी बाजार समितीने केली आहे. या तक्रारीवरून वांगी दरात चूक झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ओम पाणाचंद ट्रेडिंगचा परवाना स्थगित करत आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर