शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

Kolhapur: प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावरुन दरीत मारली उडी, दोघेही जखमी 

By विश्वास पाटील | Updated: October 6, 2023 19:03 IST

पन्हाळ्यावर ट्रेकींगला येत असत

कोल्हापूर : राशिवडे बुद्रूक (ता.राधानगरी) येथील प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावून १५ फूट खाली दरीत उडी मारून शुक्रवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली. संकेत नामदेव लाड (वय २१) व वैभवी उदय पाटील (वय २२ रा. दोघेही राशिवडे बुद्रूक) अशी त्यांची नावे आहेत.हे दोघेही गावांतील चांगल्या कुटुंबातील आहेत. सातवीपासून ते पन्हाळ्यावर ट्रेकींगला येत असत. त्यातून त्यांची चांगली ओळख व त्यातूनच प्रेम जुळल्याचे सांगण्यात येते. दुपारी बारा वाजता हे दोघेही पन्हाळागडावर आले होते. तिथे पावनगडाच्या दक्षिणेकडील तटावर ते बराच वेळ बसले होते. तेथूनच त्यांनी खाली उडी घेतली. तिथे असलेल्या दर्ग्याजवल गेल्या कांही दिवसांपासून दोन पोलिस बंदोबस्तासाठी आहेत. त्यांनी त्यांना उडी घेताना पाहिले व तातडीने दरीत उतरून त्यांना बाहेर काढले. पन्हाळा पोलिसांनाही त्यांनी माहिती दिली. तरुणाच्या नाकातून रक्त येत होते. तरुणीस फारशी इजा झाली नव्हती. त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी पन्हाळा पोलिसांत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर