शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह जिहादचे मोर्चे कर्नाटकातील निवडणुकीसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:05 IST

जनेतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तथाकथित लव्ह जिहादचे खोटे भूत

कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'चे खोटे कारण पुढे करत भाजपच्या चिथावणीने मोर्चे काढले जात आहेत. जिल्ह्यात किंवा देशात कुठेही लव्ह जिहादचा कार्यक्रम राबवला जात नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यात निवडणूक जिंकण्यासाठी तेथील भाजपने गेली काही वर्षे मुस्लीमविरोधी कारवाया सुरू ठेवल्या आहेत, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा शाखेने केली आहे. जिल्हा सचिव प्राचार्य ए. बी. पाटील यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.त्यात म्हटले आहे, अलीकडे कर्नाटकातील भाजपने आणि त्याच्या सरकारने महाराष्ट्र विरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. कोल्हापुरात नुकताच सीमावासीयांच्या हक्कासाठी भव्य मोर्चा काढला. त्या पार्श्वभूमीवर केवळ भाजपच्या कर्नाटकातील धर्मांध प्रचाराला बळ देत मराठी जनेतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तथाकथित लव्ह जिहादचे खोटे भूत उभे करण्यात येत आहे. त्यासाठी काढण्यात आलेले मोर्चे कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी वातावरण निर्माण करू पाहात आहेत.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLove Jihadलव्ह जिहाद