शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भगवान काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:34 IST

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी शेतकरी नेते भगवान काटे यांची, तर जिल्हा महिला अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली.

ठळक मुद्देशौमिका महाडिक महिला जिल्हाध्यक्षकार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा अध्यक्षपदी शेतकरी नेते भगवान काटे यांची, तर जिल्हा महिला अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली.

युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी शिरोळचे पृथ्वीराज अशोक यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी (आजरा), अजिंक्य अरुण इंगवले (हातकणंगले), माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई (भुदरगड), नाथाजी पाटील (भुदरगड), अशोक चौगले (पेठवडगाव हातकणंगले), गोविंद पाटील (चंदगड), शांताराम पाटील (चंदगड), जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने (शिरोळ), जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील (कबनूर हातकणंगले) यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.प्रा. सुनील मगदूम (सिद्धनेर्ली, कागल), शिवाजी बुवा (शिये करवीर) यांची सरचिटणीस म्हणून, तर विठ्ठल पाटील (जयसिंगपूर), डॉ. अजय चौगले (पन्हाळा), दत्तात्रय मेडश्ािंगे (करवीर) यांची चिटणीस म्हणून कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी प्रताप कोंडेकर (गिरगाव करवीर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :BJPभाजपाSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर