शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

लोकमत बाल विकास मंच सदस्यता नोंदणी सुरू

By admin | Updated: September 27, 2014 23:13 IST

मागील १० वर्षांपासून विद्यार्र्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत बाल विकास मंच झटत आहे. स्पर्धा वाढली, अत्याधुनिक साधनांचा वापर वाढला, नवीन विचार तंत्रज्ञानसुद्धा वाढले, मग लोकमत बालविकास

चंद्रपूर : मागील १० वर्षांपासून विद्यार्र्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमत बाल विकास मंच झटत आहे. स्पर्धा वाढली, अत्याधुनिक साधनांचा वापर वाढला, नवीन विचार तंत्रज्ञानसुद्धा वाढले, मग लोकमत बालविकास मंचसुद्धा मागे राहिला नाही, बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम आणि भेटवस्तू घेऊन आला आहे. सदस्यता नोंदणीला बच्चे कंपनीने भरपूर प्रतिसाद दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक शाळेत आवर्जुन भेटीला आम्ही येत आहेत. उद्देश एवढाच प्रत्येक मुलांपर्यंत बाल विकास मंच पोहोचावा आणि म्हणून शहरात आणि प्रत्येक शाळेत लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी धडाक्यात सुरू आहे. केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता लोकमत बाल विकास मंच थेट ग्रामीण विभागापर्यंत पोहोचला आहे, ग्रामीण विभागातील मुलांसाठीसुद्धा हक्काचे व्यासपीठ असावं त्यांनासुद्धा आपल्या कलागुणांच्या भरोशावर काहीतरी कामगिरी करता यावी यासाठी लोकमत बाल विकास मंचने त्यांच्याशी मैत्री केली आहे.शहर असो वा ग्रामीण, लोकमत बाल विकास मंचच्या व्यासपिठाने सर्वांसाठी हात समोर केला आहे. आता वेळ आहे तुमची साथ देण्याची. तेव्हा बच्चे कंपनी तयार व्हा आणि आम्हच्या परिवारात सामील व्हा. सदस्यता नोंदणी आजही तुमची वाट पहात आहे. वर्षभर विविध कार्यक्रम, आकर्षक भेटवस्तू याशिवाय आत्मविश्वास लोकमत बाल विकास मंच निश्चितच देणार आहे. याशिवाय आकर्षक भेटवस्तू जसे- वॉटर बॉटल, सक्सेस स्टोरी बुक, डायमंड नमकिन, दिनशॉज आईस्क्रीम कूपन, वाघमारे मिरची पावडर, सावजी मॅजिक मिक्स, खिंडशी वॉटर पार्क कूपन व आकर्षक ओळखपत्र यांचा समावेश असणार आहे. एवढेच नव्हे तर, बौद्धिक विकास वाढावा याकरिता ज्ञान वाढवणारे ज्ञानगंगा अभिनव योजना यामध्ये लाखो रुपयांचा आकर्षक बक्षिसांचा वर्षाव राहील. तालुकानिहाय विविध शाळांमध्ये लोकमत बालविकास मंचची माहिती व सदस्यता नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)