शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर नित्साही वातावरण राहिले, असून आज, मंगळवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वातावरणाचा भाजीपाला, गुऱ्हाळघरे, वीटभट्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आजही पावसाची शक्यता : भाजीपाला, गुऱ्हाळघरांचे नुकसान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर नित्साही वातावरण राहिले, असून आज, मंगळवारीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वातावरणाचा भाजीपाला, गुऱ्हाळघरे, वीटभट्यांचे नुकसान झाले आहे.

किमान तापमान खाली उतरले असले, तरी हवामानात बदल झाल्याने म्हणावी तशी थंडी पडली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी २४ तास स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.माथेरान, नाशिक, मालेगाव, जळगाव, बारामती, पुणे, सांगली, महाबळेश्वर, सातारा, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या शहरांचे किमान तापमान १८ अंशाच्या खाली नोंदविण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान स्थिर आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनkolhapurकोल्हापूर