शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बिबट्या सापळ्याकडे गेलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 17:20 IST

leopard, kolhapurnews, forestdepartment, kolhapurnews  सादळे येथील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता.बिबट्याने दोनदा रस्ता पास केला पण बिबट्या सापळ्याकडे गेलाच नाही.

ठळक मुद्देबिबट्या सापळ्याकडे गेलाच नाहीसादळे येथे गेली पाच दिवसापासून बिबट्याचा वावर

शिरोली : सादळे येथील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता.बिबट्याने दोनदा रस्ता पास केला पण बिबट्या सापळ्याकडे गेलाच नाही.मंगळवार रात्री साडे नऊ च्या सुमारास बिबट्याचे दर्शन मोटारसायकल वरून जाणार्या दुचाकी वाहन प्रवाशाला झाले.यावेळी बिबट्या रस्त्या शेजारीच येऊन बसला होता. बुधवारी आणि गुरूवारी रात्री सात ते दहा या वेळात  दोन दिवस बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते.

या काळात बिबट्या ने दोन कुत्री, दोन मोरांची शिकार  केली होती. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी सापळा लावला हा सापळा कोल्हापूरच्या दिशेला व्हॅलीत लावला होता. पण बिबट्या सापळ्याच्या जवळपास गेला नाही. सोशल मिडीयावरून काही लोक सादळे मादळे परिसरात चार बिबटे आहेत, तर केंट क्लब येथे बिबट्या आलेला आहे असे चुकीचे व्हिडिओ टाकून दिशाभूल करत असल्याचे वनविभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याkolhapurकोल्हापूर