शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
2
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
3
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
4
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
5
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
6
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
7
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
8
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
9
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
10
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
11
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
12
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
13
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
14
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
15
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
16
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
17
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
18
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
19
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
20
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता

दिल्लीला निघालोय, सर्व काही ठीकठाक होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास 

By समीर देशपांडे | Published: March 08, 2024 4:28 PM

कोल्हापूर : मी आता दिल्लीला निघालो आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सर्व काही ठीकठाक होईल असा विश्वास मुख्यमंत्री ...

कोल्हापूर : मी आता दिल्लीला निघालो आहे. आमच्यामध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सर्व काही ठीकठाक होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. इचलकरंजी जवळील कोरोची येथे महिला मेळाव्यामध्ये त्यांनी भाषण करून माणगाव, हातकणंगले आणि पेठवडगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पेठ वडगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यासाठी मी दौऱ्यावर आलो होतो. माने यांची चांगले काम केले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.  यानंतर दिल्लीला जाणार असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, होय मी थोड्यावेळाने दिल्लीला जाणार आहे. आमच्यात व्यवस्थित समन्वय आहे. सर्व काही ठीकठाक होईल. एवढेच मोजके बोलून शिंदे सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेdelhiदिल्ली