शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण 

By समीर देशपांडे | Updated: August 22, 2023 19:24 IST

इस्त्रोच्या साईटवरून प्रक्षेपण करण्यात येणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये बुधवारी संध्याकाळी होणाऱ्या चंद्रयान ३ लॅडिंगचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या सुचनेनुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नियोजनाच्या सुचना दिल्या आहेत. भारताच्या चंद्रयान मोहिम तीन अंतर्गत लॅंडर बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरवण्यात येणार आहे. याआधीच्या दोन तासाची चंद्रवरील स्थिती पाहून याबाबतचा निर्णय ‘इस्त्रो’ घेणार आहे. डी.डी. नॅशनल आणि इस्त्रोच्या साईटवरून ही  प्रक्रिया सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनंतर हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राेत्साहित करावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या लॅडिंगबाबत नागरिकांमध्येही कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रोSchoolशाळा