शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लातुरच्या सराफ महिलेचे २५ तोळे सोन्यासह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:24 IST

सोन्याचे मनी बनविण्यासाठी लातुरहून कोल्हापूरला खासगी आराम बसमधून येत असताना चोरट्याने सराफ महिलेच्या बॅगेतील २५ तोळे सोन्याचे तुकडे व दीड लाख रोकड, असा सुमारे नऊ लाख किमतीचा ऐवज हातोहात लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले.

ठळक मुद्देलातुरच्या सराफ महिलेचे २५ तोळे सोन्यासह रोकड लंपासलातुर ते कोल्हापूर प्रवासात खासगी आराम बसमधील प्रकार

कोल्हापूर : सोन्याचे मनी बनविण्यासाठी लातुरहून कोल्हापूरला खासगी आराम बसमधून येत असताना चोरट्याने सराफ महिलेच्या बॅगेतील २५ तोळे सोन्याचे तुकडे व दीड लाख रोकड, असा सुमारे नऊ लाख किमतीचा ऐवज हातोहात लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले.अधिक माहिती अशी, सुमन ज्ञानेश्वर पोतदार (वय ४०, रा. बसवेश्वर चौक, लातुर) यांचा सराफी व्यवसाय आहे. त्या वरचेवर कोल्हापुरात जुना बुधवार पेठ येथील कारागीर आडसुळे यांच्याकडे सोन्याचे तुकडे घेऊन, त्याचे मनी बनवून घेऊन जात असतात.

नेहमीप्रमाणे त्या सोन्याचे मनी बनविण्यासाठी सोन्याचे तुकडे व दीड लाख रुपये घेऊन शनिवारी (दि. २२) शर्मा ट्रॅव्हल्स (एम. एच. २६ एन ६१३०) मधून त्या लातुरहून कोल्हापूरला आल्या. जुना बुधवार पेठ येथील कारागीर आडसुळे यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी बॅग उघडण्याचा प्रयत्न केला असता, ती उघडीच दिसली.

आतमधील सोन्याचे तुकडे व रोकड गायब होती. या प्रकाराने त्या भांबावून गेल्या. नेमके कुठे सोने व रोकड चोरीला गेली हे आठवत नव्हते. प्रवासामध्येच चोरट्याने पाळत ठेवून चोरी केल्याची शंका आल्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खासगी आराम बसच्या व्यवस्थापकासह चालकाशी फोनवर चर्चा करून त्यांना चौकशीसाठी बोलविले. बसमध्ये लातुरमधून किती प्रवासी कोल्हापूरला आले.

अर्ध्यावर कोण उतरले त्यांची नावे, पत्ते पोलीस घेत आहेत. पोतदार या नेहमी कोल्हापूरला येत असल्याने पाळत ठेवून चोरट्याने चोरी केली आहे. पोतदार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात उतरल्या होत्या. यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणी होते, यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर