शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा मोटारीतून लॅपटॉप, प्रोजेक्टरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:32 IST

ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर यादरम्यान रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीतून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश रामचंद्र राऊत (रा. विश्वरूप अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर. सध्या रा. पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देभरदिवसा मोटारीतून लॅपटॉप, प्रोजेक्टरची चोरीदाभोळकर चौकातून घटना : पन्नास हजारांचा मुद्देमाल गायब

कोल्हापूर : ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर यादरम्यान रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीतून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर आदी साहित्य चोरीला गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत प्रकाश रामचंद्र राऊत (रा. विश्वरूप अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर. सध्या रा. पुणे) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश राऊत हे शेती औषध कंपनीत नोकरीस आहेत. त्यामुळे ते गेली चार वर्षे पुणे येथे राहत आहेत. ते मंगळवारी (दि. ३ मार्च) कंपनीच्या कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. दिवसभराचे काम संपवून सायंकाळी त्यांनी दाभोळकर कॉर्नर परिसरात रस्त्याकडेला मोटार पार्क केली व परिसरातील औषध दुकानात पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले होते.

त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारीतील निळ्या पिशवीतील लॅपटॉप, काळ्या बॅगमधील एलसीडी प्रोजेक्टर तसेच आधारकार्ड, हार्डडिस्क, बँकांची पासबुके, कंपनीची कागदपत्रे आदी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. राऊत हे पाण्याची बाटली घेऊन परतले असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर