शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘सावित्रीबाई फुले’मध्ये लवकरच लॅमिनर एअर फ्लो मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:09 IST

गुडघे, सांधे रोपणासाठी अत्यावश्यक असणारी लॅमिनर एअर फ्लो मशिन लवकरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. तसेच ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिनही आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मशिनसाठी २५ लाखांची आवश्यकता असून एक सामाजिक संस्थेने निधी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मशिनरी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर गौरगरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया आणि अल्प दरात सोनोग्राफीची सोय होणार आहे.

ठळक मुद्देचार जिल्ह्यात ठरणार पहिले शासकिय हॉस्पिटल ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिनही दाखल होणार

कोल्हापूर :गुडघे, सांधे रोपणासाठी अत्यावश्यक असणारी लॅमिनर एअर फ्लो मशिन लवकरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. तसेच ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिनही आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मशिनसाठी २५ लाखांची आवश्यकता असून एक सामाजिक संस्थेने निधी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मशिनरी हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर गौरगरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया आणि अल्प दरात सोनोग्राफीची सोय होणार आहे.सावित्रीबाई फुले हॉस्पिटल गौरगरीब रुग्णांसाठी आरोग्यवाहिनी आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मध्यंतरी हॉस्पिटलची दुरावस्था झाली होती. गेल्या दोन-चार वर्षापासून हॉस्पिटलला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने येथील कामे सामाजिक संस्था, दानशुर व्यक्तींच्या मदतीने केली जात आहे. महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना सुरु झाली आहे. तसेच काही साधानसामु्रगीही नव्याने आणली जात आहेत. अतिदक्षता विभागही सुरु केला आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 

लॅमिनर एअर फ्लो मशिनची असणे का गरजेचेआयुष्यमान योजनेतून जिल्ह्यात प्रथमच टोटल हिप रिपलेसमेंट ही शस्त्रक्रिया सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये मोफत झाली. मात्र, गुडगे आणि साधे रोपणासाठी लॅमिनर एअर फ्लो मशिन बंधनकारक आहे. या मशिनमुळे हडासंदर्भातील अ‍ॅपरेशनवेळी थेअटरमध्ये हवा प्रदूषीत होण्यास अटकाव बसतो. त्यामुळे रुग्णाला इन्फेकशन होत नाही. हे मशिन नसल्यामुळे अशा प्रकारची अ‍ॅपरेशन करता येत नाही. मशिन बसविल्यास गौरगरीब रुग्णांना मोफत आॅपरेशन करणे शक्य होणार आहे. 

लॅमिनर एअर फ्लो मशिनचे फायदेपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे साावित्रबाई फुले हॉस्पिटलमध्ये डिजीटल एक्सरे मशिन आणण्यात यश आले. लॅमिनर एअर फ्लो मशिन आणि ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिन आणण्याचे ध्येय आहे. त्यासाठी एक सामाजिक संस्थेशी पाठपुरावा केला असून ते २५ लाखांचा निधी देण्यासाठी सकारात्मक आहे.अवधूत भाट्ये,नेशन फर्स्ट फौंडेशन

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर