शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात ६ फुटाने वाढ, श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 18:40 IST

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

ठळक मुद्देक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा- पंचगंगा नदी पत्रातील पाणी पातळीत वाढ प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिरपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात आज पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रातून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात गेल्या चोवीस तासात ६ फुटाने वाढ झाली असून येथील दत्त मंदिरपूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.आज नृसिंहवाडी परिसरात पावसाने थोडी उघडीप दिली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होत आहे. नृसिंहवाडी गावच्या तीनही बाजूला नदी असल्याने पाण्याच्या पुराने गावाला वेढण्यास सुरवात केली आहे.

येथील बाबर प्लॉट मधील रामनगर येथील काही भागातील घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने तेथील लोक स्थलांतरीत होण्याच्या तयारीत आहेत. वाढलेले नदीचे पाणी दत्त देव संस्थांचे प्रसादालय, धार्मिक विधीगृह येथे शिरले असून प.प.टेंबे स्वामी महाराज नवे देवळा जवळ नदीचे पाणी आले आहे.

मंदिरात नदीचे पाणी असल्याने श्रींची उत्सवमूर्ती प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवण्यात आली असून तेथे त्रिकाळ पुजा चालू आहे.

 

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर