शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे चमकले

By सचिन भोसले | Updated: August 10, 2023 19:19 IST

कोल्हापूर : नोएडा येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व डकरे याने पुण्याच्या अर्णव भाटिया याच्या साथीने ...

कोल्हापूर : नोएडा येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व डकरे याने पुण्याच्या अर्णव भाटिया याच्या साथीने बुधवारी उपविजेतेपदाला गवसणी घातली.बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूलच्या टेनिस कोर्टवर झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व व अर्णव (पुणे) या जोडीला अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशच्या अनय पांडे-अरमान दुवा या जोडीने ६-२, २-६, ३-१० असा पराभव केला.उपांत्य फेरीत अथर्व व अर्णव जोडीने अर्जुन कक्कर-अनिकेत सिंग या जोडीचा ६-३, ६-४ असा तर उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित दिल्लीच्या देवांश सिंग-तनिष गुरेजा जोडीचा ७-६(७-५), ७-५ असा पराभव केला. पहिल्या फेरीत त्यांनी शौर्य शर्मा-गौरीश खुराना या जोडीचा ९-३ असा पराभव केला.अथर्व हा कोल्हापूर जिल्हा टेनिस असोसिएशनचा खेळाडू असून, त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTennisटेनिस