शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या माऊली जमदाडेकडून कर्नाटकमध्ये पंजाबचा मल्ल चितपट, पटकावला महान भारत केसरी किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 15:29 IST

कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानानं कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन माऊलीनं महान भारत केसरी किताब पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानानं विजयी पताका फडकावली आहे.

ठळक मुद्देपंजाबचा मल्ल अमित सरोहा घिस्सा डावावर चितपट २ लाख रुपयांचं पारितोषिक, चांदीची गदा माऊलीला प्रदान

बेळगाव : कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानानं कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन माऊलीनं महान भारत केसरी किताब पटकावला आहे. माऊली याला २ लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानानं विजयी पताका फडकावली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये महान भारत केसरी स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या माऊली जमदाडे यानं महान भारत केसरीचा किताब पटकावला.

भारतीय कुस्ती संघाच्या वतीनं जमखंडीमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशभरातले नामांकित मल्लही आले होते. त्यात पंजाब राज्याचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन कोल्हापूरच्या माऊलीनं कुस्ती जिंकली.विजेता माऊली याला २ लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे. या कुस्तीनंतर गंगावेश तालमीच्या सगळ्याच पैलवानांनी माऊली याचं जोरदार स्वागत केलं.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीही जमखंडीच्या मैदानावर महान भारत केसरीचा मान हा याच गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे यानं मिळवला होता. त्यानंतर यंदाही कोल्हापूरच्या या पैलनानानं कर्नाटक राज्यात आपल्या कुस्तीचं प्रदर्शन करत तिथलं मैदान मारलं.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर