शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अधिष्ठाताची बदली, डॉ. रामानंद नियुक्त, कोरोनाग्रस्तांची संख्या २६१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 20:13 IST

येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३३ नवे कोरोनाचे रूग्ण सापडले असून एकूण संख्या २६१ वर गेली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या अधिष्ठाताची तडकाफडकी बदली, डॉ. रामानंद नियुक्तकोल्हापूरची कोरोनाग्रस्तांची संख्या २६१ वर

कोल्हापूर  :  येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३३ नवे कोरोनाचे रूग्ण सापडले असून एकूण संख्या २६१ वर गेली आहे.डॉ. गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे. तर डॉ. रामानंद सध्या भाउूसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे औषधशास्त्र विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधीही कोल्हापूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले होते. डॉ. गजभिये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्यातील मतभेदांची जिल्ह्यातील मंत्र्यांनाही कल्पना होती. या दोघांमधील वादाचा फटका सध्या कोरोनाच्या संकटावेळीही बसत होता.

अशातच डॉ. गजभिये यांच्या कामाच्या पध्दतीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी होत्या. त्यातूनच ही बदली झाल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी हे आदेश काढले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर