शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाची गती वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 10:43 IST

budget 2021 Kolhapur- तांबे, स्टीलसह अन्य मेटल्सवरील आयात शुल्क कमी झाल्याने आणि १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत सोमवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फौंड्री हब असलेल्या कोल्हापूरमधील उद्योगांची गती वाढण्यास मदत होणार आहे. परदेशातून येणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील आयात शुल्क वाढवल्याने आपल्या देशात या सुट्या भागांच्या निर्मितीला आणखी चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पातील तरतुदींचा परिणाम वाहनांची स्क्रॅपिंग पॉलिसी, आयात शुल्क वाढवल्याने आशा पल्लवित

कोल्हापूर : तांबे, स्टीलसह अन्य मेटल्सवरील आयात शुल्क कमी झाल्याने आणि १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत सोमवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फौंड्री हब असलेल्या कोल्हापूरमधील उद्योगांची गती वाढण्यास मदत होणार आहे. परदेशातून येणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील आयात शुल्क वाढवल्याने आपल्या देशात या सुट्या भागांच्या निर्मितीला आणखी चालना मिळणार आहे.

कोरोनाच्या धक्क्यातून कोल्हापुरातील फौंड्रीसह अन्य उद्योग-व्यवसाय उभा राहात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून फौंड्री उद्योगाची गती थोडी वाढली आहे. या उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून लागणाऱ्या काही मेटल्सचे वाढलेले दर अडचणीचे ठरत होते. या बजेटमध्ये त्यावरील आयात शुल्क कमी केल्याने उत्पादन खर्चात बचत होणार आहे. वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांची मागणी वाढणार आहे. वाहनांच्या सुट्या भागांवर आयात शुल्क वाढविल्याने याचा फायदा फौंड्री उद्योगाला होणार असून, उद्योग-व्यवसायात भरारी घेण्याच्या दृष्टीने उद्योजकांची आशा पल्लवित झाली आहे.- सुमित चौगले,अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, कोल्हापूर

कॉपर, स्टील्स, आदी मेटल्सवरील आयात शुल्क कमी केल्याचा फायदा कोल्हापूरमधील उद्योगांना होणार आहे. १५ वर्षे पूर्ण केलेल्या दुचाकी, चारचाकी स्क्रॅप केल्याने सुमारे एक कोटी नव्या वाहनांची मागणी होणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी सुट्टे भाग पुरवणाऱ्या जिल्ह्यातील विविध उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. देशात सात ठिकाणी टेक्सटाईल्स पार्क होणार असून, त्याचा इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला फायदा होईल.- नरेंद्र माटे,संचालक, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

टॅग्स :budget 2021बजेट 2021kolhapurकोल्हापूर