शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अमोलची एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:57 IST

fort kolhapur- कोल्हापुरातील एस. टी. महामंडळाच्या संभाजीनगर आगारात वाहक असलेल्या अमोल आळवेकर यांनी पाच दिवसांच्या मोहिमेत पालघर जिल्ह्यातील खोडकोना-मेंढवण जवळच्या (केएम) या बारा सुळक्यांच्या समूहावर यशस्वी चढाई केली.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या अमोलची एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाईएस. टी. महामंडळाच्या संभाजीनगर आगारात वाहक

कोल्हापूर : कोल्हापुरातील एस. टी. महामंडळाच्या संभाजीनगर आगारात वाहक असलेल्या अमोल आळवेकर यांनी पाच दिवसांच्या मोहिमेत पालघर जिल्ह्यातील खोडकोना-मेंढवण जवळच्या (केएम) या बारा सुळक्यांच्या समूहावर यशस्वी चढाई केली.खोडकोना-मेंढवण सुळके समूह हा अशेरी गडासमोर व अडसूळ सुळक्यांमध्ये आहे. या सर्व सुळक्यांच्या एका बाजूला खोडकोना, तर दुसऱ्या बाजूला मेंढवण आहे. त्यामुळे सुळक्यांना खोडकोना-मेंढवण अर्थात केएम नावाने ओळखले जाते. या समूहात नऊ सुळके असून, पैकी पाच सुळके खोडकोना गावाकडील बाजूला, तर चार सुळके मेंढवणच्या बाजूला आहेत. त्यांची आरोहण उंची दीडशे फूट इतकी आहे.

या समूहाजवळ अडसूळ हा सुळका असून, त्याची उंची शंभर फूट आहे. त्याच्या शेजारी वाचाढुक सुळका असून, त्याचीही उंची शंभर फूट आहे. खोडका गावापासून तीस किलोमीटरवर महालक्ष्मी सुळका असून, त्यांची उंची १२० फूट आहे. या सर्व बारा सुळक्यांवर अमोल यांनी दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान यशस्वी चढाई केली.

त्यांनी क्लायम्बिंगमधील क्रॅक क्लायम्बिंग, ट्रिव्हासींग, ओव्हर हँग, अशीवल, चिमणी क्लायम्बिंग या गिर्यारोहणातील तंत्राचा वापर केला. सर्वच सुळके घसरणीचे असल्याने सावधगिरीने अमोल यांनी हे सर्व आरोहण केले. त्यांच्यासोबत या मोहिमेत अरविंद नेवले, मंगेश कोयडे यांनीही सहभाग घेतला होता. 

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर