शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 18:11 IST

गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा रानभाज्यांचा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरीच साजरा होणार आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यात सर्वत्र  ९ आॅगस्ट हा दिवस रानभाज्या महोत्सव म्हणून साजरा करत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकर करणार घरच्या घरीच रानभाज्यांचा महोत्सवनिसर्ग मित्रचा पुढाकार : राज्य सरकार साजरा करणार उपक्रम

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा रानभाज्यांचा महोत्सव यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरोघरीच साजरा होणार आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यात सर्वत्र  ९ आॅगस्ट हा दिवस रानभाज्या महोत्सव म्हणून साजरा करत आहे.गेली १० वर्षे कोल्हापूरातील निसर्गमित्र परिवाराच्या वतीने रानभाज्या ओळख व संवर्धनाचे काम सातत्याने सुरु आहे. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म सर्वांना कळावेत, त्यांची ओळख व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्यांचा महोत्सव घेण्यात येतो.

परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा उपक्रम निसर्गप्रेमी नागरिकांनी स्वगृही राहून स्वत:च्या कुटुंबासमवेत साजरा करणार आहेत. निसर्ग मित्र परिवारातर्फे अंगणात, परसात नुकत्याच उगवलेल्या रानभाज्या बनवून त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे.आपल्या परिसरात सहज मिळणाऱ्या रानभाज्याशेवगा, केणा, आघाडा, अंबुशी, गुळवेल, आळु, ओवा, गोकर्ण, कुर्डू, उंबर,मायाळ, कांडवेल

सर्वांनी या वर्षी रानभाज्यांचा महोत्सव घरी साजरा करुया. रानभाज्या खाऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून निरोगी राहू या.- अनिल चौगुले,कार्यवाह, अनिल चौगुले, निसर्गमित्र परिवार, कोल्हापूर.

टॅग्स :vegetableभाज्याkolhapurकोल्हापूर