शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लेखाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा सहभाग, कनिष्ठ लिपिक संदीप ठमके निलंबित

By समीर देशपांडे | Updated: April 19, 2024 18:19 IST

लेखाधिकारी दीपक माने हे लोकसभेच्या कामकाजात असताना त्यांचे आठ जणांनी अपहरण करून केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

कोल्हापूर  : जिल्हा परिषदेतील लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी येथील जिल्हा परिषदेच्याच प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक संदीप ठमके याला  शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी याबाबतचे आदेश काढले.याच विभागातील शालेय पोषण विभागाचे लेखाधिकारी दीपक माने हे लोकसभेच्या कामकाजात असताना त्यांचे आठ जणांनी अपहरण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. शालेय पोषण आहार विभागामध्ये २३ लाखांचा अपहार झाला असून त्याची जबाबदारी तुमच्यावर घ्या असा दबाव माने यांच्यावर टाकण्यात आला. या प्रकारानंतर आठ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये याच विभागात कार्यरत असणारा कनिष्ठ लिपिक संदीप ठमके याचाही समावेश आहे.दरम्यान गुरूवारी न्यायालयात त्याला दोन दिवसांची पोलिस काेठडी मिळाल्याने शासकीय नियमानुसार तो ४८ तास पोलिस कोठडीत राहिल्याने त्याचे १७ एप्रिलपासून निलंबन करण्यात आले आहे. या काळात आजरा पंचायत समितीकडे रोज हजर राहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद