शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मतदान वाढवणाऱ्या जनजागरण पथकांना विविध बक्षिसे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Updated: April 29, 2024 16:30 IST

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात गेल्यावेळी लोकसभेसाठी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ६० टक्केहून कमी मतदान झाले आहे. अशा ठिकाणी जर मतदान ...

कोल्हापूर : ज्या मतदारसंघात गेल्यावेळी लोकसभेसाठी राज्याच्या सरासरीपेक्षा म्हणजे ६० टक्केहून कमी मतदान झाले आहे. अशा ठिकाणी जर मतदान वाढवले तर त्या ठिकाणी जनजागरण करणाऱ्या पथकांना सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही माहिती दिली.गेल्यावेळी लोकसभेला २०१९ साली जिल्ह्यातील २५० मतदारसंघामध्ये ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. या सर्व केंद्रांच्या परिसरात जनजागरण मोहिम राबवण्याच्या सुचना गेल्याच आठवड्यात देण्यात आल्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य सादरीकरण, रांगाेळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याच कमी मतदान झालेल्या २५० मतदान केंद्रांपैकी यंदा ज्या मतदान केंद्रावर ८५ टक्केच्यावर मतदान होईल त्यांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हस्ते सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार आहे.तर ८१ ते ८५ टक्के मतदान करवून घेणाऱ्या पथकांना रौप्य पदक तर ७० ते ८० टक्के मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पथकांना कास्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद