शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

कोल्हापूर :  अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवणार : अराफत  शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:35 IST

राज्यातील अल्पसंख्याक शाळांसमोर विविध प्रश्न असून, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.

ठळक मुद्दे अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवणार : अराफत  शेख कृती आराखडा शेख यांच्यासमोर सादर

कोल्हापूर : राज्यातील अल्पसंख्याक शाळांसमोर विविध प्रश्न असून, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.अल्पसंख्याक शाळांच्या विविध समस्यांबाबत मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अराफत शेख यांची कोल्हापुरात भेट घेतली. मुख्याध्यापक सचिव दत्ता पाटील यांनी अल्पसंख्याक शाळांसमोरील समस्या व त्याची कोणत्या प्रकारे सोडवणूक करता येईल, याचा कृती आराखडा शेख यांच्यासमोर सादर केला.शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना एन. एम. एस. शिष्यवृत्ती किंवा अल्पसंख्याक शिष्यवृत्ती या दोन्ही एक शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी केली. एन. एम. एस. शिष्यवृत्ती ही गुणवत्ता धारकांसाठी असल्याने तो फक्त अल्पसंख्याक विद्यार्थी म्हणून डावलणे योग्य नसल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

अल्पसंख्याक शाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील असून, थोड्याच दिवसांत उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली दिसून येईल, अशी ग्वाही अराफत शेख यांनी दिली. यावेळी इरफान अन्सारी, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, श्रेणीक पाटील, एम. एम. कांबळे, गणेश बाटे, राजकुमार चौगुले, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muslimमुस्लीमkolhapurकोल्हापूर