शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  ‘महात्मा फुले योजने’तील दोषी रुग्णालयांवर पुढे काय?, कारवाई गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:04 IST

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील दोषी रुग्णालयांवर कारवाई झाली; पण या रुग्णालयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे कोणती कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्दे ‘महात्मा फुले योजने’तील दोषी रुग्णालयांवर पुढे काय?, कारवाई गुलदस्त्यातकोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून झाले तीन आठवडे

कोल्हापूर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील दोषी रुग्णालयांवर कारवाई झाली; पण या रुग्णालयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे कोणती कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.सर्वसामान्यांसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ही आरोग्य योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली. जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेतील काही रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा पैसे घेणे, त्यांना जास्त दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवणे, आदी आॅनलाईनच्या तक्रारी योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एकाच वेळी योजनेत असलेल्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांवर १२ आॅक्टोबरला या योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

या कारवाईमधून दहा रुग्णालयांना निलंबित, तर चार जणांना या योजनेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर ही कारवाई पुढे दोन-तीन दिवस सुरू राहिली; पण कारवाई केलेल्या रुग्णालयांचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यात राहिले. परंतु रुग्णालयांवरील छाप्यांची शहरात आजही चर्चा सुरू आहे. दोषी रुग्णालयांवर वरिष्ठांनी पुढे कोणती कारवाई केली?, की पुन्हा निलंबित केलेल्या रुग्णालयांना या योजनेत सामावून घेणार का ? अशी चर्चा सर्वसामान्यांतून सुरू आहे.

‘आयुष्यमान’मध्येही नको !सध्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचे काम महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडे आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय रुग्णालयांचा ‘आयुष्यमान’मध्ये समावेश आहे. दरम्यान, महात्मा फुले योजनेमधून निलंबित केलेल्या व योजनेतून काढून टाकलेल्या रुग्णालयांना ‘आयुष्यमान’मध्ये समाविष्ट करू नये, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर