शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून वाशी येथे एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:49 IST

वाशी (ता. करवीर) येथे भावकीतील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. अण्णासो आप्पाजी पुजारी (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित महादेव मंगेश पुजारी (२८), अशोक मंगेश पुजारी (२९) यांना अटक केली. ही घटना रविवारी (दि. ११) घडली.

ठळक मुद्देवाशी येथे धार्मिक कार्यक्रमात एकास बेदम मारहाणदोघांना अटक, भांडी धुण्याचा वाद

कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे भावकीतील भंडाऱ्यांच्या कार्यक्रमात भांडी धुण्याच्या वादातून दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. अण्णासो आप्पाजी पुजारी (वय ४७) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित महादेव मंगेश पुजारी (२८), अशोक मंगेश पुजारी (२९) यांना अटक केली. ही घटना रविवारी (दि. ११) घडली.अधिक माहिती अशी, वाशी येथील बिरदेव मंदिरासमोरील रिकाम्या जागेत रविवारी पुजारी भावकीतील भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची भांडी भावकीतील लोकांनी धुण्याची परंपरा आहे.

नानासो आप्पाजी पुजारी यांचा भाऊ अण्णासो पुजारी हे भांडी घासण्यास जात असताना संशयितांनी विरोध केला. त्यांना शिवीगाळ केल्याने दोघांनी मिळून बेदम मारहाण करीत बेशुद्ध केले.

याप्रकरणी नानासो पुजारी यांनी फिर्याद दिल्याने करवीर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक छाया मंडले करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा