शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर कोल्हापूर अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 12:59 IST

CoronaVIrus In Kolhapur : तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपूर्ण कोल्हापूर शहर सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरीकांची तसेच वाहनांची गर्दी झाली.

ठळक मुद्देतीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर कोल्हापूर अनलॉक शहरातील सर्वच रस्त्यावर नागरीकांची तसेच वाहनांची गर्दी

कोल्हापूर  : तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपूर्ण कोल्हापूर शहर सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरीकांची तसेच वाहनांची गर्दी झाली.तब्बल तीन महिन्यानंतर सराफी दुकान उघडताना साफसफाई, स्वच्छता झाल्या एका सराफ व्यावसायिकाने चक्क रस्त्यावरुन दुकानाची पूजा केली.कोल्हापुरातील चप्पल लाईनवरील एक दुकानदार सोमवारी आपल्या दुकानात दर्शनी भागात चपला लावून ग्राहकांच्या सेवेत पुन्हा सक्रिय झाला.  कोल्हापुरातील कोरोना संसर्गामुळे साड्यांची, कापडांची दुकाने बंद राहिली. सोमवारी अनलॉक होताच एक महिला ग्राहक दुकाने उघडल्याची संधी साधत दुकानात जाऊन साडी खरेदीचा आनंद लुटला.  कोल्हापुरात कपड्यांच्या दुकानात ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता दुकानाच्या दारात मेल-फिमेल स्टॅच्यू लावण्यात महिला कर्मचारी व्यस्त होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर