शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूर : कळेतील दुचाकीस्वार ठार, हॉकी स्टेडियम चौकात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:33 IST

कळे (ता. पन्हाळा) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय २५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हॉकी स्टेडियम चौकात घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.

ठळक मुद्देकळेतील दुचाकीस्वार ठार हॉकी स्टेडियम चौकात घटना

कोल्हापूर : कळे (ता. पन्हाळा) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. सद्दाम अस्लम जमादार (वय २५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना हॉकी स्टेडियम चौकात घडली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.याबाबतची सीपीआरमधून मिळालेली माहिती अशी की, कळे येथील सद्दाम जमादार हा गुरुवारी सायंकाळी आपल्या भावाकडे दुचाकीवरून कागल येथे निघाला होता. तो हॉकी स्टेडियम चौकातून जात असताना त्याला अज्ञात वाहनाची धडक बसली. यात तो गंभीररीत्या जखमी झाला.

घटनेनंतर नागरिकांनी सद्दामला सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच कळे येथील ग्रामस्थांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. रात्री शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळे येथे नेण्यात आला.सद्दामचे बी. ए.पर्यंत शिक्षण झाले असून, सध्या तो राजारामपुरी येथील एका खासगी संस्थेत हार्डवेअर नेटवर्किंगचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील मासे विक्रीचे काम करतात, तर आई शेतात काम करते. जमादार कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर