शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : फळाची अपेक्षा न करता काम करणारा खरा ‘बजरंगी ’ : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:28 IST

कार्यकर्त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता देव, देश आणि धर्म यासाठी काम करावे. कामावरची निष्ठा हीच चांगल्या संघटकाची लक्षणे आहेत. आणि तोच खरा ‘बजरंगी ’ कार्यकर्ता बनू शकतो. असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देफळाची अपेक्षा न करता काम करणारा खरा ‘बजरंगी ’ : चंद्रकांत पाटील विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचा शौर्य प्रशिक्षण वर्ग सांगता

कोल्हापूर : कार्यकर्त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता देव, देश आणि धर्म यासाठी काम करावे. कामावरची निष्ठा हीच चांगल्या संघटकाची लक्षणे आहेत. आणि तोच खरा ‘बजरंगी ’ कार्यकर्ता बनू शकतो. असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मैदानावर विश्व हिंदु परिषदेतर्फे आयोजित केलेल्या बजरंग दलाचा शौर्य प्रशिक्षण वर्गाचे सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, बजरंग बलीने कार्यकर्ता कसा असावा हा आदर्श घालून दिला आहे. त्यानूसार कार्य करत रहा.

सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वाटावे असे काम करणारा कार्यकर्ता केवळ बजरंग दलामध्ये आहे. त्यानूसार समाजातील दृष्ट प्रवृत्तीना ठेचण्यासाठी बजरंगीनी आपल्याला दिलेल्या प्रशिक्षणचा करावा. त्यातून समाज भयमुक्त होईल, असे कार्य करा.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा क्रमांक दोनचा मंत्री असा प्रवास सांगितला. या प्रवासात अनेक अडचणींना तोंड देत प्रतिकुल परिस्थितीत काम केले आहे.

यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि परिवारातील अनेक संघटनेत काम करुन इथपर्यंत पोहचलो आहे. या सर्वांची जाणीव कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात कायम राहीली आहे. प्रास्ताविक विश्वहिंदु परिषदेचे शहर मंत्री कैलास कार्इंगडे यांनी, तर सहमंत्री अ‍ॅड. सुधीर वंदुरकर यांनी मानले.गेले आठवडाभरापासून सुरु असलेल्या या शिबीरात दोनशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात नियुद्ध, दंड प्रशिक्षण, रायफल ट्रेनिंग, दांडपट्टा, खडग, कवायात आदींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई, पदाधिकारी श्रीकांत पोतनीस, कॅप्टन प्रभाकर सावंत, बंडा साळुंखे, अशोक रामचंदाणी, सुधीर सुर्यवंशी, रिंकु पोवार, रणजित आयरेकर, भवन पटेल, महेश कामत, किशोर घाटगे, राहूल चिकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर